संविधान निर्मितीत मोलाचा वाटा उचलणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत भाषण करताना सांगितले होते की, तिचे खरे सौंदर्य जेव्हा ती प्रत्यक्षात आणता येते तेव्हाच असते, अन्यथा ते आणखी काही नाही. पुस्तकात लिहिलेली काही सुंदर वाक्ये.आज आमच्या सोबत विदर्भ राज्य आंदोलन समिति चे अध्यक्ष नरेश निमजे सर सोबत एक अतिशय विशेष विषयावर चर्चा करूण जानकारी सोपोली।