भारतीय पोलीस यंत्रणा ही इंग्रजांची देणगी आहे, पण त्यानंतर निर्माण झालेल्या यंत्रणा आणि संस्था इथल्या गरजेनुसार निर्माण झाल्या. या सर्वांचे काम गुन्हे थांबवणे आणि गुन्हेगारांना पकडून कायद्यासमोर उभे करणे हे होते. त्यामागचे हेतू ते निर्माण करणे देशाच्या हिताचे होते.जनतेचा कर भरणाऱ्या पैशाचा असा अपव्यय का? आज आमच्या सोबत विदर्भ राज्य आंदोलन समिति चे महासचिव नरेश निमजे सर सोबत एक अतिशय विशेष विषयावर आपले विचार मोबाइलवाणी वर सोपोली।