कामाचे तास कमी करण्याची मागणी जगभरात वाढत आहे. दुसरीकडे, भारतात कामाचे तास वाढवण्याचा सल्ला दिला जात आहे. भारतातील बहुतेक संस्था 6 दिवसांच्या कामाच्या आधारावर चालतात, ज्यामध्ये सरासरी काम 8 ते 9 तास. यानुसार येथे कामाचे सरासरी तास 45 तास आहेत तर जगातील इतर देशांमध्ये कामाचे तास कमी आहेत. आज आमच्या सोबत विदर्भ राज्य आंदोलन समिति चे महासचिव नरेश निमजे सर सोबत एक अतिशय विशेष विषयावर आपले विचार मोबाइलवाणी वर सोपोले।