एक राष्ट्र एक निवडणूक एक राष्ट्र, एक निवडणूक या निर्णयावर पुढे जाण्यासाठी घटनादुरुस्ती आवश्यक आहे, त्यासाठी दोन तृतीयांश राज्यांची संमती आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात दोनतृतीयांश बहुमताने पारित करणे अशी प्रक्रिया आहे. त्यातून पुढे गेल्यावरच ही कल्पना पूर्ण होईल. हा विषय व्यापक चर्चेचा विषय आहे. जेणेकरून सार्वत्रिक निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना अशा चर्चा होऊ शकतील. आज आमच्या सोबत विदर्भ राज्य आंदोलन समिति चे महासचिव नरेश निमजे सर सोबत एक अतिशय विशेष विषयावर आपले विचार मोबाइलवाणी वर सागीतले।
