निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याचे महत्त्व तेव्हाच असते जेव्हा ते न्याय्य पद्धतीने केले जाते आणि प्रत्येक पक्षाला आणि त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध करून दिली जाते. जेणेकरून त्याच्याशी भेदभाव झाला आहे असे कोणालाही वाटणार नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतात स्वतंत्र संस्था निर्माण करण्यात आली आहे. जो निवडणूक आयोग म्हणून ओळखला जातो. आज आमच्या सोबत आजचे पाहुणे श्री बिझाणी नगर महाविद्यालय नागपुर चे सहयोगी प्राध्यापक डॉ.संदीप तुंडूरवार सरासोबत विशेष चर्चा मोबाइलवाणी करीता केली आणी भरपूर विचार सागितले।