शिवाजी निवृत्ती भक्ते यांचे दु:खद निधन ---------------------------------------- शिवाजी निवृत्ती भक्ते, उम्र 24 वर्ष बनारस , (वाराणसी) निवासी याचे बेंगलोर इथे ह्रदयविकाराने दुःखद निधन झालं. शिवाजी चेन्नई इथून BE झाल्यावर, बेंगलोर येथील TCS कंपनी मध्ये जॉब करत होता.. मुलत: हा होनहार मुलगा ग्राम पंचायत देवी जिला छिंदवाड़ा मध्यप्रदेश चा मुल निवासी आहे वर्तमान निवासी बनारस (वाराणसी) यांच्या दु:खद निधना वर अखिल भारतीय सुर्यवंशी लोनारे कुनबी समाज संगठना मध्यप्रदेश व महाराष्ट्र शाखेने दु:ख व्यक्त केले। त्याच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो..