दु:खद निधन हनुमान नगर नागपुर निवासी श्रीमती रजनी भाऊराव ढोले वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, त्या नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे परिचारिका ते मेट्रन म्हणून कार्यरत होत्या, 1991 ला त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.. अनेक दिवसांपासून त्या वयोमानाने व्याधीग्रस्त होत्या.. शासकीय सेवेत त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी करण्यात आला . हनुमान नगर नागरिक कृती समिती, जेष्ठ नागरिक मंडळ, महिला मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. सत्य साईबाबा यांचा सत्संग परिवाराच्या त्या भाविक होत्या यांच्या दु:खद निधन वर विविध सामाजिक, धार्मिक संगठने ने शोक संवेदना व्यक्त केले