या एपिसोड मध्ये चिक महत्व आणि फायदे सांगण्यात आले आहेत प्रसुतीनंतर आई च्या स्तनातून जे पहिले पिवळे घट्ट दुध येते ( चिक दुध) हे बाळाला प्रसुतीनंतर एक तासाच्या आत पाजणे खूप महत्वाचे असते. हे बाळासाठी आणि आई साठी दोघांसाठी हि आरोग्यदायी असते. बाळासाठी आईचे पहिले दुध हे बाळाचे पहिले लसीकरण मानले जाते.

या भागामध्ये प्रसूतीनंतर च्या तपासणीचे महत्व काय आहे आणि त्याचबरोबर प्रसूती नंतर च्या तपासण्या ह्या कधी कधी केल्या पाहिजेत व किती वेळा करणे गरजेचे आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे.

या भागामध्ये प्रसूतीपूर्व तपासणीचे महत्व काय आहे आणि त्याचबरोबर प्रसूतीपूर्व तपासणी हि कधी कधी केली पाहिजे व किती वेळा करणे गरजेचे आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे.

या एपिसोड मध्ये गर्भधारणे पूर्वी घ्यावयाची काळजी या संधर्भात चर्चा करण्यात आली आहे, त्यामध्ये लोहाच्या गोळ्या चे महत्व आणि विटामिन च्या सेवनाबाबत माहिती देण्यात आली आहे.